अर्थ : एक लहान शाकाहारी चतुष्पाद प्राणी.
उदाहरण :
अजूनही काही ठिकाणी बोकड बळी देण्याची प्रथा आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : दूध आणि मांस ह्यासाठी पाळला जाणारा एक तृणभक्षक प्राणी.
उदाहरण :
आमच्या गावी चार बकर्या पाळल्या आहेत.
पर्यायवाची : बकरी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक शाकाहारी रोमंथक पशु जो दूध और मांस के लिए पाला जाता है।
वह बकरियों को चराने ले जा रहा है।Any of numerous agile ruminants related to sheep but having a beard and straight horns.
caprine animal, goat