अर्थ : आंब्याच्या पानांसारखी पाने असलेले एक फुलझाड.
उदाहरण :
बकुळ फार सावकाश वाढते.
पर्यायवाची : बकुळी
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक बड़ा सदाबहार वृक्ष जिसमें छोटे सुगंधित फूल लगते हैं।
वह मौलसिरी पर चढ़कर फूल तोड़ रहा है।A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
treeअर्थ : बकुळ ह्या झाडाचे पांढरे, मधुर वास असलेले फूल.
उदाहरण :
बकुळीतील सुगंधित द्रव्य अत्तरात वापरतात.
पर्यायवाची : बकुळी
अन्य भाषाओं में अनुवाद :