अर्थ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
उदाहरण :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
पर्यायवाची : खुजा, गिड्डा, ठेंगणा, ठेंगू, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
अन्य भाषाओं में अनुवाद :