अर्थ : आपला खोटा मोठेपणा दाखवणे.
उदाहरण :
तो आपल्या कामगिरी विषयी उगाचच बढाई मारतो
पर्यायवाची : फुशारकी मारणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
योग्यता दिखाने के लिए बढ़-बढ़कर बोलना।
लाला करोड़ीमल बहुत शेखी बघारते हैं।अर्थ : स्थिती नसतानाही आपला मोठेपणा सांगणे.
उदाहरण :
एवढी बढाई मारू नको!