अर्थ : एखाद्या गोष्टीत काही कमीजास्त करणे.
उदाहरण :
सृष्टीत नेहमीच परिवर्तने होत असतात
पर्यायवाची : परिवर्तन, पालट, फेरफार
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that occurs when something passes from one state or phase to another.
The change was intended to increase sales.अर्थ : एका रूपातून दुरर्या रूपात साकारण्याची क्रिया.
उदाहरण :
किल्ल्याचे रूपांतर आता हॉटेलच्या स्वरूपात झालेले आहे.
पर्यायवाची : रुपांतर
अन्य भाषाओं में अनुवाद :
The act of changing in form or shape or appearance.
A photograph is a translation of a scene onto a two-dimensional surface.