अर्थ : रूपांतर होणे वा एका स्थितीतून त्या स्थितीच्या विरुद्ध स्थितीत जाणे.
उदाहरण :
ह्या घटनेनंतर त्याचे जीवन पालटले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक रूप से दूसरे रूप में आना।
इस घटना के बाद से उसके जीवन में बहुत परिवर्तन आया है।अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी हलवणे.
उदाहरण :
गेल्याच आठवड्यात माझे कार्यालय बदलले आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक स्थान से दूसरे स्थान पर नियुक्त होना।
पिछले महीने से ही मेरा कार्यालय बदल गया।अर्थ : बोलल्याप्रमाणे न वागणे वा दिलेले वचन मोडणे.
उदाहरण :
त्याने आपले वचन मोडले.
पर्यायवाची : पलटणे, फिरणे, वचन मोडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
Make a retreat from an earlier commitment or activity.
We'll have to crawfish out from meeting with him.अर्थ : काही कमी-जास्त करून रूप बदलणे किंवा एक रूप बदलून दुसऱ्या रूपात आणणे.
उदाहरण :
आधुनिक जीवनशैलीने समाजात खूप परिवर्तन केले आहे.
पर्यायवाची : परिवर्तन करणे, बदल करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
कुछ घटा-बढ़ा कर रूप बदलना या एक रूप से दूसरे रूप में लाना।
आधुनिक जीवन शैली ने समाज में बहुत परिवर्तन किया है।Change the nature, purpose, or function of something.
Convert lead into gold.