अर्थ : एका प्रकारचा आंबा.
उदाहरण :
ह्या वर्षी बदामी थोडा स्वस्त आहे.
पर्यायवाची : बदामी आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoअर्थ : बदामी आंब्याचे झाड.
उदाहरण :
ह्या आमराईत दहा बदामी आंबे लावले आहेत.
पर्यायवाची : बदामी आंबा
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree