पृष्ठ के पते की प्रतिलिपि बनाएँ ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
गूगल प्ले पर पाएं
मराठी शब्दकोश से बनणे शब्द का अर्थ तथा उदाहरण पर्यायवाची एवम् विलोम शब्दों के साथ।

बनणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : योग्य स्वरूपात, स्थितीत येणे.

उदाहरण : या कारखान्यात पितळेची भांडी बनतात

२. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाण्याची क्रिया.

उदाहरण : माझी मुलगी नाटकात राणी लक्ष्मीबाई बनली आहे.

पर्यायवाची : होणे

३. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे काम, वस्तू इत्यादीसाठी उपयोगी असणे.

उदाहरण : सागाच्या लाकडापासून खूर्च्या, टेबल इत्यादी बनतात.

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।