अर्थ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
उदाहरण :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
पर्यायवाची : बनविणे
अर्थ : अस्तित्वात आणणे.
उदाहरण :
कुंभार मडके बनवितो.
पर्यायवाची : निर्माण करणे, बनविणे, रचणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अस्तित्व में लाना।
कुम्हार घड़े बनाता है।अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
उदाहरण :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
पर्यायवाची : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनविणे, बांधणे
अर्थ : एखाद्या आकाराचे दुसर्या आकारात रूपांतर करणे.
उदाहरण :
जादूगारानी रुमालाला फूल बनवले.
पर्यायवाची : करणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
एक रूप से दूसरे रूप में लाना।
जादूगर ने रूमाल को फूल बनाया।अर्थ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
उदाहरण :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
पर्यायवाची : बनविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :