अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
उदाहरण :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
पर्यायवाची : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बांधणे
अर्थ : एखाद्या धातूला आकार देणे किंवा उपयुक्त बनविणे.
उदाहरण :
तो लोखंडापासून एक विशेष उपकरण बनवित आहे.
पर्यायवाची : बनवणे
अर्थ : एखाद्यास निश्चित गुण किंवा लक्षणांनी युक्त करणे.
उदाहरण :
मला मूर्ख नको बनवूस.
त्याने ह्या छोट्याशा गोष्टीला फार मोठा मुद्दा बनविला.
पर्यायवाची : बनवणे
अन्य भाषाओं में अनुवाद :