सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या वस्तूचे रूप आणि आकार.
उदाहरण : ऋतुमानानुसार निसर्ग आपले स्वरूप बदलत असतो. थुंबा येथील अवकाश उड्डाण केन्दांतून भारतीय बनावटीच्या पहिल्या रॉकेटचे यशस्वी उड्डाण झाले.
पर्यायवाची : आकार, रूप, स्वरूप
अर्थ : अस्सल नाही असा.
उदाहरण : दुकानदाराने मला खोटी नोट दिली. त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
पर्यायवाची : खोटा, नकली, बोगस
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसमें खोट हो।
अर्थ : खोटे असलेले.
उदाहरण : त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट होती
पर्यायवाची : बोगस
इंस्टॉल करें