सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : दैवतास अर्पण करायची वस्तू,अन्न,पशू,पक्षी इत्यादी.
उदाहरण : तो बकरा देवीला बळी म्हणून आणला आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जीव जो देवता के लिए बलि चढ़ाया जाए।
अर्थ : बळी देण्याचे कार्य वा बळी अर्पण करणे.
उदाहरण : त्याने देवळात बकर्याचा बळी दिला.
पर्यायवाची : बलि, बलि देणे, बलिदान, बलिप्रदान, बळी देणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बलि देने का कार्य।
The act of killing (an animal or person) in order to propitiate a deity.
अर्थ : एखाद्या देवाच्या नावाने मारला जाणारा पशू.
उदाहरण : काही लोक बळीचे मांस प्रसाद म्हणून भक्षतात.
किसी देवता के नाम पर मारा जानेवाला पशु।
इंस्टॉल करें