सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.
उदाहरण : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.
पर्यायवाची : जडवणे, जडविणे, बसविणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।
Fix in a border.
अर्थ : बसेल असे करणे.
उदाहरण : त्याने बाळाळा खुर्चीवर बसवले.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
किसी को बैठने में प्रवृत्त करना।
अर्थ : एखाद्या वाहनावर बसेल असे करणे.
उदाहरण : त्याने मुलाला घोड्यावर बसवले.
पर्यायवाची : आरूढ करणे, बसविणे
किसी वाहन के ऊपर बैठने में प्रवृत्त करना।
अर्थ : व्यवस्थित जोडणे.
उदाहरण : गवंड्याने फर्शीवर लादी बसवली.
पर्यायवाची : बसविणे
अच्छी तरह से स्थिर करना।
अर्थ : एखाद्या पदावर नियुक्त करणे.
उदाहरण : चाणक्याने चंद्रगुप्ताला तक्षशिलेच्या सिंहासनावर बसविले.
किसी पद पर नियत करना।
Place ceremoniously or formally in an office or position.
अर्थ : बसविण्याचे काम दुसर्याकडून करविणे.
उदाहरण : आजोबांनी रडणार्या मुलाला घोड्यावर बसविले.
बैठाने का काम दूसरे से करवाना।
इंस्टॉल करें