अर्थ : वाईट मार्गास लागणे.
उदाहरण :
संपत्तीच्या हव्यासापोटी तो बहकला.
पर्यायवाची : भलत्या वाटेस लागणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.
उदाहरण :
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
पर्यायवाची : भकणे, भटकणे, रस्ता चुकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।
नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।अर्थ : मार्ग भ्रष्ट होणे.
उदाहरण :
पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करणारी भारतीय मुले बहकली आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एका प्रकारच्या नशेत चूर होणे.
उदाहरण :
दारू पिताच तो बहकू लागला.
अन्य भाषाओं में अनुवाद :