अर्थ : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
उदाहरण :
गांधीसागर धरण हे चंबल नदीवर बांधले आहे.
पर्यायवाची : धरण
अन्य भाषाओं में अनुवाद :
A long artificial mound of stone or earth. Built to hold back water or to support a road or as protection.
embankmentअर्थ : शेताच्या काठावरून किंवा बाजूने उंच केलेली वाट.
उदाहरण :
बांधावरून जाताना तिला साप दिसला
पर्यायवाची : बंधारा
अर्थ : नदीचा किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
उदाहरण :
नदीला बांध घालायची गरज आहे.
पर्यायवाची : बंधारा
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : नदी किंवा ओढ्याचा प्रवाह अडवण्यासाठी वा पाणी साठवण्यासाठी केलेले बांधकाम.
उदाहरण :
पर्यायवाची : धरण