अर्थ : रश्शी इत्यादीने पाय इत्यादी जखडणे.
उदाहरण :
आजारी म्हशीला सुई देण्याआधी तिचे पुढचे पाय दोरीने बांधले.
पर्यायवाची : जखडणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : निवासाची निर्मीती करणे.
उदाहरण :
त्याने खूप कष्ट करून ह्या शहरात एक घर बांधले.
पर्यायवाची : निर्माण करणे, निर्मिती करणे, बनवणे, बनविणे
अर्थ : एखादी विशिष्ट प्रकारची वास्तूरचना तयार करणे.
उदाहरण :
लोक घर बांधत आहेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकार देणे.
उदाहरण :
लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
पर्यायवाची : वळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।अर्थ : पुस्तकांची पाने एकमेकांना एका बाजूने चिकटतील अशा प्रकारे शिवणे.
उदाहरण :
बांधणीकार पुस्तक बांधत आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :