अर्थ : शाळेत शिकवणारी स्त्री.
उदाहरण :
शिक्षिकेने मुलांना गृहपाठ दिला
पर्यायवाची : अध्यापिका, मास्तरीण, शिक्षिका
अन्य भाषाओं में अनुवाद :
A woman schoolteacher (especially one regarded as strict).
mistress, schoolma'am, schoolmarm, schoolmistressअर्थ : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
उदाहरण :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
पर्यायवाची : नार, नारी, बया, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
अन्य भाषाओं में अनुवाद :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।अर्थ : सामान्यतः स्त्रियांसाठीचा आदरार्थी शब्द.
उदाहरण :
काल घरी आलेल्या बाई भेटल्या होत्या वाटेत.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : वेश्यांच्या नावापुढे लावायचा एक शब्द.
उदाहरण :
केसर बाई लखनौ ह्या शहरातील प्रसिद्ध वेश्या होती.
अन्य भाषाओं में अनुवाद :