सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : जेथे पुष्कळ फळझाडे व फुलझाडे लावून त्यांची पाहणी केली जाते ती जागा.
उदाहरण : ह्या राजमंदिराच्या भव्य प्रांगणात एक विस्तीर्ण बगीचा आहे.
पर्यायवाची : उद्यान, उपवन, बगीचा, बागिचा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह स्थान जहाँ फल-फूलदार या सुन्दर पौधों, वृक्षों आदि को लगाया गया हो।
A plot of ground where plants are cultivated.
अर्थ : एखाद्या बागेत उगवली जाणारी फळेफुले वा वनस्पती.
उदाहरण : माळीबुवा हे फुलांचा एक नवा बगीचा तयार करत आहेत.
पर्यायवाची : उद्यान, उपवन, बगीचा, वाटिका
किसी बगीचे में उगाए जानेवाले फूल या फल या वनस्पतियाँ।
The flowers or vegetables or fruits or herbs that are cultivated in a garden.
इंस्टॉल करें