सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : विकावयास ठेवलेला.
उदाहरण : सर्व विकाऊ वस्तू त्याने नीट मांडून ठेवल्या होत्या
पर्यायवाची : पण्य, विकाऊ, विक्रीचा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जो बिकने के लिए हो।
Available for purchase.
अर्थ : बाजार संबंधीचा.
उदाहरण : शेअर्शच्या बाजारी किंमतीच्या ५०% एवढीच रक्कम कर्ज म्हणून सामान्यपणे दिली जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बाज़ार-संबंधी।
इंस्टॉल करें