अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याच्या उजवीकडे वा डावीकडील क्षेत्र.
उदाहरण :
श्याम माझ्या बाजूला बसला.
पर्यायवाची : शेजारी
अन्य भाषाओं में अनुवाद :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.अर्थ : वस्तू, मनुष्य इत्यादिकांच्या मागील, पुढील भागांखेरीज कडेच्या दोन भागांपैकी प्रत्येक.
उदाहरण :
माझी उजवी बाजू दुखते आहे
पर्यायवाची : अंग, कड, पार्श्वभाग
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखादे स्थान वा गोष्ट ह्यांच्या, पुढील व मागील ह्यांपेक्षा भिन्न असणार्या दोन बाजू अथवा कडा.
उदाहरण :
पत्राची दुसरी बाजू पिवळी आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी स्थान या पदार्थ के वे दोनों छोर या किनारे जो अगले या पिछले से भिन्न हों।
पत्र का दूसरा पक्ष पीला है।An extended outer surface of an object.
He turned the box over to examine the bottom side.अर्थ : एखाद्या विषयाबाबतचे तत्त्व, सिद्धांत अथवा गट.
उदाहरण :
तुम्ही कोणती बाजू घेत आहात?
अन्य भाषाओं में अनुवाद :
किसी विषय के दो या अधिक परस्पर विरोधी तत्वों, सिद्धांतों अथवा दलों में से कोई एक।
आप किस पक्ष में हैं?An aspect of something (as contrasted with some other implied aspect).
He was on the heavy side.अर्थ : नियत स्थानाच्या जवळपासचा प्रदेश.
उदाहरण :
आपण कोणत्या बाजूला जात आहोत?
अन्य भाषाओं में अनुवाद :
A place within a region identified relative to a center or reference location.
They always sat on the right side of the church.अर्थ : सैन्यातील कोणताही एक बाजू (डावी किंवा उजवी).
उदाहरण :
भारतीय सेनेने शत्रूसेनेच्या डाव्या बाजूवर हमला केला.
अन्य भाषाओं में अनुवाद :