सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.
उदाहरण : माझे वडील गावी गेले आहेत
पर्यायवाची : जनक, तात, तीर्थरूप, पिता, बाप, वडील
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जन्म देने वाला पुरुष।
A male parent (also used as a term of address to your father).
अर्थ : वडिलांना उद्देशून वापरायचा आदरसूचक शब्द.
उदाहरण : बाबा उद्या गावी जाणार आहेत.
अर्थ : म्हातार्यांसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरण : आजोबा ! तुम्हाला रस्ता ओलांडण्यास मदत करू का?
पर्यायवाची : आजोबा
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बूढ़ों के लिए आदरसूचक संबोधन।
अर्थ : साधूसंत इत्यादींसाठी आदरसूचक संबोधन.
उदाहरण : आमच्या गावात एक साधू महाराज आले आहेत.
पर्यायवाची : महाराज
साधु-संतों आदि के लिए आदरसूचक संबोधन।
इंस्टॉल करें