अर्थ : भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर.
उदाहरण :
भावोजी बालाघाट येथे इंजिनियर आहेत.
पर्यायवाची : बालाघाट शहर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
उदाहरण :
बालाघाट जिल्ह्याचे मुख्यालय बालाघाट शहरात आहे.
पर्यायवाची : बालाघाट जिल्हा
अन्य भाषाओं में अनुवाद :
भारत के मध्य प्रदेश राज्य का एक जिला।
बालाघाट जिले का मुख्यालय बालाघाट में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory