अर्थ : मूर्ख असण्याची अवस्था.
उदाहरण :
उगाच मूर्खपणा करू नकोस.
पर्यायवाची : खुळेपणा, निर्बुद्धपणा, भोटमपणा, मूर्खपणा, वेडगळपणा, वेडपटपणा, वेडेपणा
अन्य भाषाओं में अनुवाद :
मूर्ख होने की अवस्था या भाव।
किसी की मूर्खता पर मत हँसो।