अर्थ : जिला बुद्धी नाही किंवा कमी आहे अशी व्यक्ती.
उदाहरण :
ह्या मूर्खाला कोण समजावील?
पर्यायवाची : अडाणी, अर्धवट, ठोंब्या, बावळट, मठ्ठ, मूर्ख, वेडपट, शंख, शुंभ
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह व्यक्ति जिसमें बुद्धि न हो या कम हो।
समाज में मूर्खों की कमी नहीं है।अर्थ : ज्याला बुद्धी नाही किंवा कमी आहे असा.
उदाहरण :
मूर्ख माणसाला एखादी गोष्ट पटवून देणे फारच कठीण आहे.
पर्यायवाची : अज्ञानी, अडाणी, अर्धवट, खेंदड, खेंदाड, जड, ठोंब्या, ढ, निर्बुद्ध, बावळट, बिनडोक, बेअक्कल, बेअक्कली, भोट, मंद, मठ्ठ, मूढ, मूर्ख, शंख
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसे बुद्धि न हो या बहुत कम हो या जो मूर्खतापूर्ण आचरण करता हो।
मूर्ख लोगों से बहस नहीं करनी चाहिए।