अर्थ : वीस अधिक दोन मिळून होणारी संख्या.
उदाहरण :
अकरा अधिक अकरा बावीस होतात.
अर्थ : इंग्रजी महिन्यातील बाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरण :
ह्या महिन्याच्या बावीस ते तीसपर्यंत माझी सुट्टी आहे.
पर्यायवाची : बावीस तारीख, २२, २२ तारीख
अर्थ : वीस अधिक दोन.
उदाहरण :
बावीस तारखेला आम्ही गोव्याला जाणार आहोत