अर्थ : एखादी वस्तू पुढे आलेली असणे वा वस्तूचा एखादा भाग पुढे आलेला असणे.
उदाहरण :
पुस्तकाचा कोना बाहेर आला आहे.
पर्यायवाची : बाहेर निघणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अज्ञात गोष्ट किंवा वस्तू इत्यादीच्या विषयी माहित होणे.
उदाहरण :
पिडितांचे दुःख लोकांच्या समोर यायला हवे.
पर्यायवाची : उजेडात येणे, प्रकाशात येणे, समोर येणे, समोरात येणे