सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : कुटुंबाच्या किंवा समाजाच्या बाहेरची व्यक्ती.
उदाहरण : आपल्या घरातील गोष्टी परक्याला सांगू नयेत.
पर्यायवाची : तिर्हाइत, दुसरा, परका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का व्यक्ति।
A human being.
अर्थ : बाहेर असलेला.
उदाहरण : बाह्य वातावरणातील प्रदूषण आरोग्याला घातक आहे
पर्यायवाची : बाहेरील, बाह्य
बाहर का या बाहर से संबंधित।
Happening or arising or located outside or beyond some limits or especially surface.
अर्थ : कुटुंबाच्या, समाजाच्या किंवा देशाच्या बाहेरचा.
उदाहरण : तो परक्या लोकांशी एकदम बोलत नाही
पर्यायवाची : इतर, दुसरा, परका
अपने कुटुम्ब या समाज से बाहर का।
Not connected by kinship.
अर्थ : जो बाहेर आहे तो.
उदाहरण : बाहेरच्या माणसाला आत बोलवा.
पर्यायवाची : बाहेरील
जो बाहर हो या बाहर का।
Relating to or being on or near the outer side or limit.
इंस्टॉल करें