अर्थ : मार्जार कुळातील एक हिंस्र प्राणी.
उदाहरण :
बिबळ्याचे आयुर्मान पंधरा ते पंचवीस वर्षे असते
पर्यायवाची : बिबळ्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
Large feline of African and Asian forests usually having a tawny coat with black spots.
leopard, panthera pardus