अर्थ : बिहार ह्या प्रांतांत बोलली जाणारी एक बोली.
उदाहरण :
ते दोघे बिहारीत बोलत होते.
अर्थ : भारताच्या बिहार ह्या राज्याशी संबंधित वा बिहारचा.
उदाहरण :
आम्ही बिहारी लोकनृत्य पाहायला गेलो.
अर्थ : बिहारशी संबंधित.
उदाहरण :
तो बिहारी राजकारणात त्याला रूची आहे
अन्य भाषाओं में अनुवाद :