अर्थ : पंधरवड्यातील दुसरी तिथी.
उदाहरण :
द्वितीयेची चन्द्रकोर रेखीव असते.
सोहनचा जन्म कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला होता.
पर्यायवाची : द्वितीया
अन्य भाषाओं में अनुवाद :
An amount of time.
A time period of 30 years.अर्थ : एखादे कार्य, व्यापार इत्यादीकांचा पहिला भाग.
उदाहरण :
आरंभ उत्तम असेल तर शेवट पण उत्तम होतो.
पर्यायवाची : आरंभ, उगम, उत्पत्ती, प्रारंभ, मूळ, श्रीगणेशा, सुरवात, सुरूवात
अन्य भाषाओं में अनुवाद :
An event that is a beginning. A first part or stage of subsequent events.
inception, origin, originationअर्थ : कारणीभूत किंवा मूळ मुद्दा किंवा गोष्ट.
उदाहरण :
ह्या मातीतच स्वराज्याचे बीज पेरेल गेले.
अन्य भाषाओं में अनुवाद :
वह जो किसी काम आदि के लिए प्रेरणा दे या वह भाव आदि जो किसी कारणवश उत्पन्न हो।
मनोहर के व्यवहार ने शीला के मन में घृणा के बीज बो दिए।