अर्थ : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.
उदाहरण :
घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.
पर्यायवाची : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, भुज्या, लहान बुज्या
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : आकाराने मध्यम हंसाएवढा, लांब मानेचा एक पक्षी.
उदाहरण :
बहाड्या ढोकाचे पाय व चोच लाल असते.
पर्यायवाची : पांढरा करढोक, पांढरा बलाक, पांढरा बुजा, बहाडा ढोक, भुज्या, मोठ ढोक, मोठा ढोकरू, श्वेतबलाक
अन्य भाषाओं में अनुवाद :
The common stork of Europe. White with black wing feathers and a red bill.
ciconia ciconia, white stork