अर्थ : पाणी इत्यादी द्रव पदार्थात खोल जाणे,अंतर्धान पावणे.
उदाहरण :
वादळामुळे जहाज समुद्रात बुडाले
अर्थ : आकाशातील ग्रहगोलादिकांचे दिसेनासे होणे.
उदाहरण :
आज सूर्य लवकर मावळला.
पर्यायवाची : अस्ताला जाणे, मावळणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या कामात किंवा विषयात पूर्णपणे गढून जाणे.
उदाहरण :
तो गाण्यात तल्लीन झाला
पर्यायवाची : गढणे, गर्क होणे, गुंग होणे, गुंगणे, तल्लीन होणे, दंग होणे, बुडून जाणे, मग्न होणे
अर्थ : व्यवसायात गुंतवलेल्या पैशाचे नुकसान होणे.
उदाहरण :
शेअर बाजारात लावलेला सर्व पैसा बुडाला
अन्य भाषाओं में अनुवाद :
कोई वस्तु, कार्य आदि का नष्ट हो जाना।
उसका पूरा धंधा डूब गया।Grow worse.
Her condition deteriorated.अर्थ : वाया जाणे.
उदाहरण :
काम काही झाले नाही पण अख्खा दिवस बुडाला
अन्य भाषाओं में अनुवाद :
(समय) बिना मतलब का चला जाना।
मेरा आज का पूरा दिन यों ही बीत गया।