अर्थ : एखाद्या वस्तूचा बाहेरील खालचा भाग ज्यावर ती उभी राहती.
उदाहरण :
ह्या कढईचे बूड जाड आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीचा खालचा भाग.
उदाहरण :
ह्या खूर्चीचा पाय तुटला आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :
The lower part of anything.
Curled up on the foot of the bed.