अर्थ : विश्वासघात करणारी व्यक्ती.
उदाहरण :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
पर्यायवाची : कपटी, दगलबाज, दगाबाज, निमकहराम, विश्वासघातकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : उपकार न स्मरणारा किंवा जाणणारा.
उदाहरण :
कृतघ्न माणसावर कुणीही विश्वास ठेवत नाही
पर्यायवाची : कृतघ्न, निमकहराम, हरामखोर
अन्य भाषाओं में अनुवाद :
अपने साथ किया हुआ उपकार न मानने वाला।
वह कृतघ्न व्यक्ति है,काम निकल जाने के बाद किसी को पहचानता नहीं है।Not feeling or showing gratitude.
Ungrateful heirs.अर्थ : विश्वासघात करणारा.
उदाहरण :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
पर्यायवाची : कपटी, दगलबाज, दगाबाज, निमकहराम, विश्वासघातकी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.