सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : चव नसलेला.
उदाहरण : जेवण बेचव झाल्यामुळे कुणीही नीट जेवले नाही.
पर्यायवाची : मिळमिळीत, सपक
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसमें कोई स्वाद न हो।
Lacking taste or flavor or tang.
अर्थ : चव नसलेले.
उदाहरण : काही रुचिहीन पदार्थ पौष्टिक असतात.
पर्यायवाची : निरस, मिळमिळीत, रुचिहीन, सपक
जिसे खाने की इच्छा न हो।
Not appetizing in appearance, aroma, or taste.
इंस्टॉल करें