अर्थ : आवर्ती कोष्टकातील दुसर्या गणातील धातुरूप मूलद्रव्य.
उदाहरण :
बेरिलिअमचा आणव क्रमांक ४ आहे.
पर्यायवाची : ग्लुलिनिअम
अन्य भाषाओं में अनुवाद :
A light strong brittle grey toxic bivalent metallic element.
atomic number 4, be, beryllium, glucinium