अर्थ : कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसलेला.
उदाहरण :
या सर्व प्रदेशावर त्याची निरंकुश सत्ता चालते
अन्य भाषाओं में अनुवाद :
जिसके लिए कोई अंकुश या रुकावट न हो।
हिटलर एक निरंकुश शासक था।अर्थ : लगाम नसलेला.
उदाहरण :
आपली वीरता दाखवण्यासाठी तो बोलगाम घोड्यावर चढला.
पर्यायवाची : बेलगामी
अन्य भाषाओं में अनुवाद :
Not restrained or controlled.
Unbridled rage.