अर्थ : बेलोरशिया ह्या देशात बोलोली जाणारी भाषा.
उदाहरण :
बेलोरशियात बेलोरशियनशिवाय रशियन पण बोलोली जाते.
अन्य भाषाओं में अनुवाद :
बेलरस के लोगों की भाषा।
बेलरस में बेलरसी के अतिरिक्त रूसी भी बोली जाती है।अर्थ : बेलोरशियाचा वा त्याच्याशी संबंधित.
उदाहरण :
मला बेलोरशियाई संस्कृतीविषयी माहिती हवी आहे.
पर्यायवाची : बेलोरशियाई
अन्य भाषाओं में अनुवाद :
Of or pertaining to Belarus or to the people or culture of Belarus.
belarusianअर्थ : बेलोरशियन ह्या भाषेचा व बेलोरशियन ह्या भेषेशी संबंधित.
उदाहरण :
त्या बेलोरशियन लेखावर फार चर्चा झाली.