सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.
उदाहरण : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.
पर्यायवाची : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, पोरका
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जिसका कोई सहारा न हो।
अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.
उदाहरण : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला
जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।
अर्थ : मालक नसलेला.
उदाहरण : बेवारशी कुत्र्यांची नसबंदी केली.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
जिसका कोई मालिक न हो (जंतु)।
Wandering aimlessly without ties to a place or community.
अर्थ : ज्याला कोणी मालक नाही असा.
उदाहरण : रस्त्यावर एक बेवारशी खोके पडले आहे.
पर्यायवाची : बेवारस
जिसका कोई मालिक न हो।
Not claimed or called for by an owner or assignee.
इंस्टॉल करें