सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखादे काम शेवटास न जाता मध्येच थांबणे.
उदाहरण : तो वेळेत न आल्याने हे काम बोंबलले.
अर्थ : बोंब मारणे.
उदाहरण : त्याचे बोंबलणे मला ऐकवत नव्हते.
इंस्टॉल करें