अर्थ : व्याजाव्यतिरिक्त मिळालेला नफ्याचा भाग.
उदाहरण :
रिलायंसने यावर्षी भागधारकांना हजार रुपये बोनस दिला
पर्यायवाची : अधिलाभांश
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : पगाराव्यतिरिक्त मिळलेली जास्त रक्कम.
उदाहरण :
दिवाळीनिमित्त सर्व कामगारांना बोनस दिला गेला
अन्य भाषाओं में अनुवाद :