अर्थ : बोरूची कांडी एका बाजूने तासून, टोकदार करून केलेली, दौतीत टोक बुडवून लिहायला वापरतात ती लेखणी.
उदाहरण :
तो बोरूने वळणदार अक्षरे काढायला शिकला.
अन्य भाषाओं में अनुवाद :
सरपत की जाति के पौधे से बनाई हुई कलम।
यहाँ केवल सरकंडे की कलम से लेखन होता है।