सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खूप बोलणारा.
उदाहरण : वाचाळ माणसे कोणत्याही विषयावर बोलत राहतात.
पर्यायवाची : बडबड्या, बोलघेवडा, मुखर, वाचाळ
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
बहुत बोलने वाला।
Full of trivial conversation.
अर्थ : बोलणारा.
उदाहरण : बाबांनी बोलकी बाहुली आणली आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बोलने वाला।
अर्थ : काही सांगणारा वा व्यक्त करणारा.
उदाहरण : त्याचा चेहरा बोलका आहे.
जिससे कुछ व्यक्त हो।
Capable of or involving speech or speaking.
इंस्टॉल करें