सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : एखाद्यास आपल्याकडे वा आपल्या जवळ यायला सांगणे.
उदाहरण : आजीने आजोबांना खुणावून बोलवले.
पर्यायवाची : बोलवणे, बोलावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
किसी को अपने यहाँ या पास आने के लिए कहना।
Ask to come.
अर्थ : बोलावण्याचे काम दुसर्यांकडून करून घेणे.
उदाहरण : शिक्षकाने राजीवला सांगून मला बोलावले.
पर्यायवाची : बोलवणे, बोलविणे, बोलवून घेणे, बोलावणे
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
बुलाने का काम दूसरे से कराना।
इंस्टॉल करें