अर्थ : चिंध्यांची गुंडाळी.
उदाहरण :
दरोडेखोरांनी त्याच्या तोंडात बोळा कोंबला
अर्थ : चुना देणे, भोक बुजवणे, भिंत सारवणे इत्यादीसाठी कापडाचा केलेला बोळा.
उदाहरण :
ह्या भिंतीवर जरा बोळा फिरवून घे
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : अशक्त अर्भकाच्या तोंडात दुधात भिजवून दिलेली चिंधी.
उदाहरण :
ते बाळ अपुर्या दिवसाचे असल्याने त्याला बोळ्याने दूध पाजावे लागत होते