अर्थ : ब्राह्मणाची बायको.
उदाहरण :
एकदा ब्राह्मणाने ब्राह्मणीस सत्यनारायणाची गोष्ट सांगितली.
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : एक नदी.
उदाहरण :
ब्राह्मणीचा उल्लेख महाभारतात आढळतो.
पर्यायवाची : ब्राह्मणी नदी
अन्य भाषाओं में अनुवाद :
अर्थ : ब्राह्मणाचा व ब्राह्मणासंबंधीचा.
उदाहरण :
बल्लाळेश्वर हा ब्राह्मणी वेष परिधान केलेला गणपती आहे.
अन्य भाषाओं में अनुवाद :