अर्थ : वाट चुकल्यामुळे इकडे-तिकडे जाणे.
उदाहरण :
नवीन शहरात तो भटकला आणि स्टेशनला पोहचला.
पर्यायवाची : बहकणे, भटकणे, रस्ता चुकणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
रास्ता भूलकर इधर-उधर चले जाना।
नए शहर में वह भटक गया और स्टेशन पहुँच गया।