सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : स्वतःच्या स्वार्थासाठी दुसर्याचे वाईट करणारी व्यक्ती.
उदाहरण : रक्षकच भक्षक ठरण्याची शक्यता असते.
पर्यायवाची : भक्षी
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
वह जो अपने स्वार्थ के लिए किसी का सर्वनाश करता हो।
अर्थ : खाणारा.
उदाहरण : वाघ एक मांस भक्षक प्राणी आहे गाय, बैल इत्यादी तृण भक्षक प्राणी आहेत.
खानेवाला।
इंस्टॉल करें