सदस्य बनें
पृष्ठ के पते की प्रतिलिपि क्लिपबोर्ड पर बना दी है।
अर्थ : खूप फिरणारी व्यक्ती.
उदाहरण : तुम्हाला फिरायचे असेल तर भटक्यांच्या टोळीत सामील होऊन जा.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी English
वह जो बहुत घूमता हो।
Someone who travels widely and energetically.
अर्थ : राहण्याचे निश्चित ठिकाण नसलेला.
उदाहरण : भारतात आजही भटक्या जाती आढळतात.
अन्य भाषाओं में अनुवाद :हिन्दी
जिसके रहने अथवा ठहरने का कोई निश्चित स्थान न हो।
अर्थ : विनाकारण इकडेतिकडे फिरत राहणारा.
उदाहरण : रमेशने आपल्या मुलाला उनाड मुलांबरोबर फिरण्यास मनाई केली.
पर्यायवाची : उनाड
जो व्यर्थ ही इधर-उधर घूमता रहता है।
इंस्टॉल करें