अर्थ : रागाने युक्त होणे.
उदाहरण :
दादा तिच्यावर खूप चिडले.
पर्यायवाची : कोपणे, चिडणे, चिरडणे, तापणे, रागावणे, संतापणे
अन्य भाषाओं में अनुवाद :
क्रोध से भर जाना।
अपनी बुराई सुनकर वह क्रुद्ध हुआ।अर्थ : उत्तेजनाने युक्त होणे.
उदाहरण :
रामूच्या गोष्टी ऐकून तो उत्तेजित झाला.
पर्यायवाची : उत्तेजित होणे, तापणे
अन्य भाषाओं में अनुवाद :